एकीकडे राज्यात महाविक्स आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असे चित्र असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीवरून आता राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अशात काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवासस्थानी सर्वपक्षीय खासदारांसह डिनर पार्टी केली. यानंतर आज पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी मोदी यांच्याशी सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा केली. या दोन्ही नेत्यासाच्या भेटीमधील व चर्चेमागील कारण मात्र, गुलदस्त्यात आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाल्याचे सांगितले जात असून पवारांनी आज अचानक मोदींची भेट घेतल्याने या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.