Tuesday, July 5, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

न्यानवापी प्रकरणावरून धार्मिक भावना भडकावण्याचे षडयंत्र, सर्व धर्माच्या लोकांनी सतर्क राहावे

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
May 18, 2022
in Uncategorized
0
न्यानवापी प्रकरणावरून धार्मिक भावना भडकावण्याचे षडयंत्र, सर्व धर्माच्या लोकांनी सतर्क राहावे
0
SHARES
55
VIEWS

उत्तरप्रदेश | ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून आता बसपाच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी भाष्य केले आहे. मायावती यांनी हे एक षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. लोकांच्या धार्मिक भावना भडकावण्याचे हे सुनियोजित कारस्थान असल्याचे मायावती म्हणाल्या. यासोबतच त्यांनी जनतेला बंधुभाव जपण्याचे आवाहनही केले आहे.

ज्ञानवापीबाबत सुरू असलेल्या वादावर मायावती म्हणाल्या की, ज्याप्रकारे षडयंत्रा अंतर्गत लोकांच्या धार्मिक भावना भडकवल्या जात आहेत, तर भाजपला आपला देश कोणत्या गोष्टींवर मजबूत होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासोबतच, विशेषत: धार्मिक समुदायाशी संबंधित असलेल्या ठिकाणांची नावेही एकामागून एक बदलली जात आहेत. यामुळे आपल्या देशात केवळ शांतता, सौहार्द आणि बंधुभावच नाही तर परस्पर द्वेषाची भावना निर्माण होईल. हे सर्व खूपच चिंताजनक आहे, असेही मायावती यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, जनतेला आवाहन करत मायावती म्हणाल्या की, यापासून देशातील सर्वसामान्य जनता आणि सर्व धर्माच्या लोकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. यातून ना देशाचा फायदा होणार आहे, ना सर्वसामान्यांना फायदा होणार आहे. याशिवाय, बसपाकडून या प्रकरणी जनतेला आवाहन आहे की, त्यांनी परस्पर बंधुभाव जपावा, असेही मायावती यांनी सांगितले.

Previous Post

कार्ड अपडेट करण्यासाठी आलेल्या लिंकवर केलं क्लिक, महिलेला चूक पडली महागात

Next Post

राज्य महिला आयोगाचे नाव बदलून ‘राष्ट्रवादी महिला आयोग’ करा;

Next Post
राज्य महिला आयोगाचे नाव बदलून ‘राष्ट्रवादी महिला आयोग’ करा;

राज्य महिला आयोगाचे नाव बदलून 'राष्ट्रवादी महिला आयोग' करा;

ताज्या धडामोडी

कळंब येथे भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आय.टी.आयला मान्यता-डॉ.प्रतापसिंह पाटील यांची माहिती

कळंब येथे भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आय.टी.आयला मान्यता-डॉ.प्रतापसिंह पाटील यांची माहिती

by राजकीय कट्टा
July 4, 2022
0

कळंब प्रतिनिधी दि.०३- सध्या कौशल्य विकास व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकार व राज्य सरकार हे प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. त्यांच्या...

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

by राजकीय कट्टा
July 2, 2022
0

उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी)राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. डॉ. वसंतराव जी नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त 01 जुलै हा दिवस मौजे अंबेहोळ तालुका...

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

by राजकीय कट्टा
July 1, 2022
0

उस्मानाबाद : तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) गावचे सुपुत्र प्रवीण उमाकांत रणदिवे यांचा पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. सारोळा येथे...

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

by राजकीय कट्टा
June 29, 2022
0

उमरगा-उमरगा तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातून रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख सुरेश...

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी कन्हेरवाडी यांच्या तर्फे विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार...

कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजूरीचा मार्ग सुकर-आ.कैलास पाटील

एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून निसटला सेना आमदार, केला चिखलातून पायी प्रवास..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

उस्मानाबाद : राज्यात सध्या राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारासह सुरत...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In