Saturday, August 13, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

गिरीश महाजन यांनी केलेल्या टिकेवरून आता एकनाथ खडसे यांचा गंभीर इशारा !

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
April 29, 2021
in महाराष्ट्र
0
गिरीश महाजन यांनी केलेल्या टिकेवरून आता एकनाथ खडसे यांचा गंभीर इशारा !
0
SHARES
1k
VIEWS


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचिये गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या संभाषांची क्लिप वायरल झाल्यानंतर महाजन यांनी खडसेंवर जोरदार टीका केली होती. महाजन यांनी खडसेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वक्तव्य केले होते. आता या केलेल्या वक्तव्यानंतर खडसे यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिले आहे. “माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. गिरीश भाऊ यांना खात्री करायची असेल तर ते करू शकता”, असं खडसे म्हणाले आहेत.


पुढे बोलताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांचा आपल्याला सर्व इतिहास माहिती असून त्यांना राजकारणात जन्माला मी आणलं, असं मोठं विधान खडसे यांनी केलं आहे. मी जे ऑडिओ रेकॉर्डमध्ये बोललो आहे, जामनेर मतदारसंघातून मला नागरिकांचे फोन येत आहेत. तालुक्यात पाणीटंचाईची समस्या आहे. कोरोनाच्या काळात दिवसेंदिवस तिथे रुग्णांचे अक्षरक्ष: मुर्दे पडत आहेत. नागरिकांच्या अनेक समस्या तालुक्यात आहेत.


मात्र गिरीश महाजन तिकडे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. तालुक्यातील नागरिक माझ्याकडे संताप व्यक्त करत आहेत. १९९४, १९९५ मध्ये फरदापूर येथे गिरीश महाजन यांची काय घटना घडली होती ती मला आणि जनतेलाही माहिती आहे. त्यांचा पूर्ण इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही”, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. आता या टीकेला महाजन काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

Previous Post

चक्क बेड मिळाला नाही म्हणून योगी सरकारमधील आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू !

Next Post

सिरमच्या अदर पूनावाला याना धमक्या, वाढवण्यात आली सुरक्षा !

Next Post
सिरमच्या अदर पूनावाला याना धमक्या, वाढवण्यात आली सुरक्षा !

सिरमच्या अदर पूनावाला याना धमक्या, वाढवण्यात आली सुरक्षा !

ताज्या धडामोडी

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

by राजकीय कट्टा
August 11, 2022
0

rohit मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे अजित पवार यांची कार्यशैली ही आमचे काका विधानसभेचे विरोधी पक्षनेते...

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

बार्शी (राजकीय कट्टा प्रतिनिधी) बार्शी शहरातील ग्रीन झोनमधील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणी चौकशीत दोषी आढळलेल्या नगर अभियंता भारत विधाते यांच्या विभागीय...

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

उस्मानाबाद ता. 10-भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे,सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचे हित बघणार असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर जेव्हा प्रत्यक्षात...

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे राष्ट्रवादी पक्ष सोडणार...

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

by राजकीय कट्टा
August 9, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सकाळी 11 वाजता होणार आहे. यामध्ये आपली वर्णी लागावी याकरिता...

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

by राजकीय कट्टा
August 5, 2022
0

सोलापुर: राज्यातली सत्ता हातून गेल्यानंतर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In