राजकारण

काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या, प्रताप सरनाईक यांच्या पत्राने खळबळ !

ठाणे ! ईडीच्या कारवाईनंतर अनेक दिवस गायब असलेले शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव...

Read more

“भाजपला मत देऊ नका, भाजप सरकार फसवणूक करीत आहे” – राकेश टिकैत

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यविरोधात मागच्या सहा महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपला...

Read more

काँग्रेसच्या मोफत होल्डिंग दुरुस्तीच्या बँनरवर आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला टोला !

सध्या काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या होर्डींगचा फोटोही सध्या व्हायरल होत आहे....

Read more

परमबीर सिंग हेच अँटिलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड, राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांचे विधान !

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाचे खरे मास्टरमाइंड माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच आहेत...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-संभाजीराजे यांच्यात तीन तास चर्चा, मराठा आरक्षणाबाबत आठवडाभरात पुनर्विचार याचिका

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात येत्या आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन ठाकरे सरकारने गुरुवारी...

Read more

“आरएसएस’वाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत? – काँग्रेस

नवी दिल्ली | अयोध्या तेथील राम जन्मभूमीच्या घोटाळ्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर आणि आरएसएस संघटनेवर जोरदार टीका होताना दिसत आहे....

Read more

राऊतांनी शिवभोजनाची भाषा करू नये, मैदानात यावं ते दोन पायांवर जाणार नाहीत – आ. नितेश राणे

भारतीय जनता पक्षाचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद...

Read more

“खोटं बोलण्यासाठी नरेंद्र मोदींना नोबेल पुरस्कार मिळायला हवा”

नवी दिल्ली | केरळच्या दोन मासेमारांना केरळच्या किनाऱ्याजवळ मारुन टाकल्याच्या प्रकरणावर सुरू असलेला खटला बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला...

Read more

मराठा आरक्षणासाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावा, शिवसेना खासदाराने केली मागणी !

कोल्हापूर | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना दुसरीकडे खासदार छत्रपती संभाजी राजेंनी आज आंदोलनाची हाक दिली असून आज या...

Read more

लोकप्रतिनिधींना गाडण्याच्या उदयनराजेंच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणतात की,

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा पेटत असताना दुसरीकडे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट...

Read more
Page 32 of 44 1 31 32 33 44

ताज्या धडामोडी

“छत्रपती संभाजी राजे यांच्यावर टीका करण्याइपत नारायण राणे मोठे नाहीत”

नारायण राणे लिलावतीमध्ये दाखल; अँजिओप्लास्टीची शक्यता

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात नारायण राणे यांना दाखल...

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे ‘कसाब’ सोबत संबंध, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

असा #@# मुख्यमंत्री राज्यांनी पहिला नाही, यांना नोबेल मिळाला पाहिजे – किरीट सोमय्या

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीनं धाड टाकली आहे. एवढंच नाहीतर त्यांच्या निकटवर्तींयांवरही ईडीकडून...

कवठे महांकाळ खून प्रकरणात भाजपच्या पधाधिकाऱ्याला अटक

“इन्स्पेक्टर, तुमचं डोकं ठिकाण्यावर नाही”; भाजपा नेत्याची पोलीस ठाण्यात केली शिवीगाळ

ग्रेटर नोएडा येथील पोलीस स्टेशनमध्ये भाजपा नेत्याच्या गैरवर्तनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राज नागर हे...

आरक्षण रद्द हा समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी प्रसंग – छत्रपती संभाजी राजे

संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक लढणार की माघार घेणार? आज होणार स्पष्ट ?

पुणे | राज्यसभेची निवडणूक संभाजीराजे छत्रपती लढणार की त्यातून माघार घेणार हे आज स्पष्ट होणार आहे. संभाजीराजे छत्रपती आज आपली...

भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरकारमंत्री अमित शहा यांना भेटण्यास दिल्लीत दाखल

पक्षनेतृत्वानं आदेश दिल्यास राज्यसभेची तिसरी जागा लढवू – चंद्रकांत पाटील

सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकांच्या निमित्तानं राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत....

“नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा, हिमालयात जाऊन संन्यास घ्या!”

“नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा, हिमालयात जाऊन संन्यास घ्या!”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी काल पुण्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. 'तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा....

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.