राजकीय कट्टा

राजकीय कट्टा

मोठ्या अभिनेत्याबद्दल बोलले की दिवसभर प्रसिद्धी मिळते फडणवीसांचा पाटोलेंना टोला

मोठ्या अभिनेत्याबद्दल बोलले की दिवसभर प्रसिद्धी मिळते फडणवीसांचा पाटोलेंना टोला

(मुंबई प्रतिनिधी) : केंद्रात काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना पेट्रोलच्या दरवाढीविरोधात अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून सरकारवर टीका...

शेतकरी संघटनाचा देशव्यापी रेल रोको आंदोलनाला सुरवात

शेतकरी संघटनाचा देशव्यापी रेल रोको आंदोलनाला सुरवात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहे. त्यात प्रजासत्ताक...

कोरोना अपडेट : मुख्यत्र्यांनी बोलावली मंत्रालयात महत्वाची बैठक

कोरोना अपडेट : मुख्यत्र्यांनी बोलावली मंत्रालयात महत्वाची बैठक

(मुंबई प्रतिनिधी) मागच्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा उतरता आलेख दिसून येत होता. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने...

स्वतंत्र भारतानंतर प्रथमच फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला कोण

स्वतंत्र भारतानंतर प्रथमच फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला कोण

देश स्वतंत्र झाल्यानंतर कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आली नव्हती. मात्र देशात प्रथमच एका महिलेला फाशी देण्यात येणार आहे. शबनम असे...

पूजा अरुण राठोड यांचा यवतमाळमध्ये गर्भपात, पुन्हा उडाली खळबळ

पूजा अरुण राठोड यांचा यवतमाळमध्ये गर्भपात, पुन्हा उडाली खळबळ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी मोठी माहिती समोर येत आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या...

‘लिव्ह इन’ म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही, अबू आझमी यांच्या वक्तव्यावर चित्र वाघ यांचा टोला

‘लिव्ह इन’ म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही, अबू आझमी यांच्या वक्तव्यावर चित्र वाघ यांचा टोला

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलांविषयी शंका उपस्थित करणाऱ्या आमदार अबु आझमी यांना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलेच फटकारले आहे....

मराठा आरक्षण संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मराठा आरक्षण संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली . या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा...

…..तर काँग्रेसला ४० जागा सुद्धा टिकवता येणार नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला

…..तर काँग्रेसला ४० जागा सुद्धा टिकवता येणार नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या टीकेला आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...

जीव वाचवायला शिवसेना आणि पैसे गोळा करायला भाजपा – उद्धव ठाकरे

जीव वाचवायला शिवसेना आणि पैसे गोळा करायला भाजपा – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी...

राठोड यांनी मतोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा – प्रवीण दरेकर

राठोड यांनी मतोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा – प्रवीण दरेकर

पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी नाव आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला...

Page 211 of 212 1 210 211 212

ताज्या धडामोडी

कळंब येथे भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आय.टी.आयला मान्यता-डॉ.प्रतापसिंह पाटील यांची माहिती

कळंब येथे भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आय.टी.आयला मान्यता-डॉ.प्रतापसिंह पाटील यांची माहिती

कळंब प्रतिनिधी दि.०३- सध्या कौशल्य विकास व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकार व राज्य सरकार हे प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. त्यांच्या...

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी)राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. डॉ. वसंतराव जी नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त 01 जुलै हा दिवस मौजे अंबेहोळ तालुका...

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

उस्मानाबाद : तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) गावचे सुपुत्र प्रवीण उमाकांत रणदिवे यांचा पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. सारोळा येथे...

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

उमरगा-उमरगा तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातून रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख सुरेश...

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी कन्हेरवाडी यांच्या तर्फे विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार...

कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजूरीचा मार्ग सुकर-आ.कैलास पाटील

एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून निसटला सेना आमदार, केला चिखलातून पायी प्रवास..

उस्मानाबाद : राज्यात सध्या राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारासह सुरत...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.