Monday, August 15, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

मुलीचा पराभव करणारा ‘गद्दार’ कोण हे कळालं एकनाथ खडसे यांचा मोठं विधान

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
October 4, 2021
in महाराष्ट्र
0
मुलीचा पराभव करणारा ‘गद्दार’ कोण हे कळालं एकनाथ खडसे यांचा मोठं विधान
0
SHARES
1.7k
VIEWS

जळगाव | भोसरी भूखंड प्रकरणात ईडीच्या पथकाने माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक मुक्ताईनगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर धडकले. त्यावेळी तिथे कुणीच नसल्याने बाहेर गेटवर हे समन्स अडकविण्यात आल्याची चर्चा आहे.

त्यातच एकनाथ खडसेंनी ईडीच्या कारवाईबाबत बाजू मांडली आहे. त्यावेळी, जिल्ह्यातील भाजपा नेत्यांवरही नाथाभाऊंनी प्रहार केला. तसेच, माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यानंतर समजलं, असेही त्यांनी स्पष्टचं सांगितलं. एकनाथ खडसेंना ईडीने घरपोच नोटीस बजावल्याने जिल्ह्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या आहेत.

आता, एकनाथ खडसेंनी ईडीच्या कारवाईसंदर्भात आपणास जाणूनबुजून अडकविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. केवळ २ कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहारप्रकरणात माझा ईडीचा तपास होत आहे. ते कर्जही मी नियमाने फेडले आहे. विशेषत: ईडीची कारवाई हजार-बाराशे कोटी रुपयांच्या प्रकरणात होत असते, असे खडसेंनी म्हटले. माझ्या जावयाला कोणताही संबंध नसताना अटक केली. कोणत्याही परिस्थितीत नाथाभाऊला अटक करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केले जात आहेत.

मात्र या प्रकरणात केलेले आरोप एक टक्का जरी खरं असेल तर आपण फाशी घ्यायला तयार आहोत. गेल्या चाळीस वर्षात कोणतीही तक्रार नव्हती. अचानक बिघडायला का मी विश्वामित्र आहे? असा सवालच एकनाथ खडसेंनी विचारला. मी साधा माणूस आहे. पण, मला बदनाम करण्याचे, चोर ठरविण्याचे हे जे काही षडयंत्र सुरू आहे हे मी भारी आहे, म्हणून हे केले जात आहे, असंही खडसेंनी म्हटले.

Previous Post

राजकीय फायद्यासाठी काँग्रेसची राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड,पियुष गोयल यांनी साधला निशाणा

Next Post

हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे

Next Post
हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे

हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे

ताज्या धडामोडी

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

by राजकीय कट्टा
August 11, 2022
0

rohit मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे अजित पवार यांची कार्यशैली ही आमचे काका विधानसभेचे विरोधी पक्षनेते...

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

बार्शी (राजकीय कट्टा प्रतिनिधी) बार्शी शहरातील ग्रीन झोनमधील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणी चौकशीत दोषी आढळलेल्या नगर अभियंता भारत विधाते यांच्या विभागीय...

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

उस्मानाबाद ता. 10-भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे,सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचे हित बघणार असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर जेव्हा प्रत्यक्षात...

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे राष्ट्रवादी पक्ष सोडणार...

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

by राजकीय कट्टा
August 9, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सकाळी 11 वाजता होणार आहे. यामध्ये आपली वर्णी लागावी याकरिता...

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

by राजकीय कट्टा
August 5, 2022
0

सोलापुर: राज्यातली सत्ता हातून गेल्यानंतर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In