भूम (राजकीय कट्टा प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे उस्मानाबाद जिल्ह्याचे सरचिटणीस जालिंदर मोहिते यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध भाजप व इतर नेत्यांनी देखील शुभेच्छा दिल्या तर कृषी दुकानदार प्रतापगड वे सचिन नाईकवाडे दीपक बारबोले अजित ढगे दिगंबर गाढवे व बाळासाहेब शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचे अभिष्टचिंतन केले.