वाढदिवस व्यक्तीविशेष
भाजपा धाराशिव जिल्हा सरचिटणीस मा श्री प्रदिप शिंदे साहेबांचा आज वाढदिवस…

राजकारणाच्या दलदलितलं भाजपा उमलतं कमळ,गेली अनेक वर्ष भाजपाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आसलेल्या शिंदे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे घेऊन जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने काम करणारा लढवय्य योद्धा म्हणजे पप्पू भैय्या…!

राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती प्रचंड संघर्ष करुण यशाच्या शिखरावर पोहचतो तेव्हा तो जमिनीवर राहत नाही.पद,प्रतिष्ठा व्यक्तीला अंहकारी बनवते पण पप्पू भैय्या याला अपवाद आहेत.प्रचंड ताकतीचा हा व्यक्ती आज ही तेवढाच नम्र आहे.

आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी,भाजपाच्या ध्येय धोरणाविषयी आसणारी त्यांची निष्ठा आणी संघर्ष करण्याची प्रचंड आसलेली त्यांची इच्छाशक्ती सर्वसामान्य कार्यकर्ताला पाषणात पाणी काडण्याची एक उर्जा देऊन जाते.
पप्पू भैय्यासारखी आ.सुजितसिंह ठाकुर साहेबांचे आसे आनेक सहकार्य आहेत ज्यांच्या बळावर भाजपा धाराशिव जिल्हात प्रचंड घौडदौड करत आहे.साहेबांचे सहकारी धाराशिव जिल्हा भाजपाचे सरचिटणीस तथा पं स सदस्य मा श्री प्रदिप शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…!