Saturday, August 13, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या कामाला लागावे सर्वोतोपरी सहकार्य करणार-शरण पाटील

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
August 16, 2021
in Uncategorized
0
0
SHARES
361
VIEWS

कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)
कळंब येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व्यर्थ न हो बलिदान,काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क अभियान अंतर्गत 15 ऑगस्ट रोजी मोहा रोड रंगिला चौक भव्य कार्यालयाचे ओपनिंग करण्यात आले.गांधी नगर,पुनर्वसन सावरगाव कळंब,बाबा नगर,कल्पना नगर,कळंब येथे युवक कॉग्रेसची शाखेचे उद्दघाटन करण्यात आले.येथे तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक व बुथ कमिटीचे नियोजन बैठक घेण्यात आली.किसान कॉग्रेस च्या तालुकाध्यक्ष विलास करंजकर,कळंब शहराध्यक्ष शिलानंद शिनगारे,शहर कोषाध्यक्ष पदि चंदन विनायकराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली .कॉग्रेस विधि व न्याय विभागाच्या तालुकाध्य पदि नितिन अंगरके,भटक्या विमुक्त जाती जमाती शहराध्यक्ष पदि राजेश पुरी,यांच्या नियुक्ती कॉग्रसचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील व युवक जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या.

यावेळी बोलताना उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे युवक अध्यक्ष शरण पाटील म्हणाले की येणारी कळंब नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्वच्या सर्व जागा जिंकून नगरपरिषदेवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्याने आता पासूनच कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. जी काही ताकद जि प व पं स निवडणुकीत सर्वपरीने पक्ष ताकद देईल अशी हमी यावेळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली.

शहरात समता नगर, पुनर्वसन सावरगाव, गांधीनगर व कल्पना नगर या ठिकाणी काँग्रेस शाखेचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाचे बळकटीकरण करून केंद्रातील मोदी सरकार यांना सत्तेतून बाहेर काढण्यात काँग्रेस पक्ष शहरात व ग्रामीण भागात मजबूत करण्याचे आवाहन धिरज पाटील यांनी केले.जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष भागवत धस यांनी शहरामध्ये बुध कमिटी ग्रामिण भागात आपआपल्या गावातील बुध कमिटीची यादी तात्काळ तालुकाध्यक्ष यांच्याकडे जमा करावी असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केले.जिल्हा उपाध्यक्ष दौलतराव माने यांनी कॉग्रेसची व्यर्थ न हो बलिदान या विषयावर कॉग्रेस पक्षाची विचार धारा,युवकांनी अंगीकारावी.असे विचार व्यक्त केले.

जिल्हा कॉग्रेस उपाध्यक्ष प्रशांत पाटील,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार,जिल्हा संघटक राजेभाऊ शेरखाने,मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, विधी सेलचे जिल्हाध्यक ॲड विश्वजीत शिंदे,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे,सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू,जिल्हा उपाध्यक्ष शंकर नाना करंजकर,माजी तालुकाध्यक्ष दिलीपसिंह देशमुख,जि प सदस्य तांबोळी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत,यंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रणित डिकले, उस्मानाबाद शहर अध्यक्ष अग्निवेश शिंदे,युवक जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष भूषण देशमुख विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरफळ,यांनीही यावेळी आपले विचार मांडले या कार्यक्रमाला महिला काँग्रेस जी उपाध्यक्ष जोती सपाटे, भोसले मॅडम, सौदागर मॅडम धावारे मॅडम मांडले.सुभाष लाटे,ॲड भारत लोमटे,माजी तालुकाध्यक्ष मागासवर्ग शहर अध्यक्ष बबन होसलामाल अँड प्रताप सोनटक्के,अँड खुने साहेब,मागास्वर्गीय तालुकाध्यक्ष अजित खलसे,कमलाकर पाटील,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शहाजान संपादक प्रभाकर लोंढे मायकल साहेब शिकलगार, शहाजी मडके मडके सर मोह राजाभाऊ गिरी रशीद शेख वसंत गायकवाड शहाजी रितापुरे,नारायण दशवंत,बाळासाहेब महाजन,अंतराव घोगरे,अँड राहुल लोखंडे,रोहन कुंभार,नासार शेख,रोहित कसबे,अमीर सौदागर,गोविंद तांबोळी, हरी जाधव,भीमराव कुचेकर,सुभाष वाघमारे,संजय पवार,फायाज मनियार ,समीर सौदागर, राहुल खैरमोडे ,रफिक तांबोळी, सुभाष वाघमारे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक भातलवंडे व ॲड भारत लोमटे यांनी केले. तर आभार जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब शेळके यांनी मानले.

Previous Post

विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन शिक्षण घ्यावे-डॉ.प्रतापसिंह पाटील

Next Post

भूमचे एक असेही पोलीस अधिकारी ज्यांचा झाला स्वातंत्र्यदिनी झाला पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Next Post

भूमचे एक असेही पोलीस अधिकारी ज्यांचा झाला स्वातंत्र्यदिनी झाला पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

ताज्या धडामोडी

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

by राजकीय कट्टा
August 11, 2022
0

rohit मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे अजित पवार यांची कार्यशैली ही आमचे काका विधानसभेचे विरोधी पक्षनेते...

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

बार्शी (राजकीय कट्टा प्रतिनिधी) बार्शी शहरातील ग्रीन झोनमधील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणी चौकशीत दोषी आढळलेल्या नगर अभियंता भारत विधाते यांच्या विभागीय...

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

उस्मानाबाद ता. 10-भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे,सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचे हित बघणार असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर जेव्हा प्रत्यक्षात...

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे राष्ट्रवादी पक्ष सोडणार...

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

by राजकीय कट्टा
August 9, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सकाळी 11 वाजता होणार आहे. यामध्ये आपली वर्णी लागावी याकरिता...

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

by राजकीय कट्टा
August 5, 2022
0

सोलापुर: राज्यातली सत्ता हातून गेल्यानंतर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In