परंडा [ दि१७जून ] एसएम पब्लिक स्कुल या माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वी मार्च/ एप्रिल २०२२परीक्षेचा निकाल सलग ९ व्यांदा १००% लागला असून उत्कृष्ट यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
एस एम पब्लिक स्कुलचे ७१ पैकी ६४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, प्रथम श्रेणी प्राप्त,७ विद्यार्थी असे भरगोस यश संपादन करून उत्कृष्ट यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
विद्यालयामध्ये गुणानुक्रमे यश संपादन केलेले विद्यार्थी
प्रथम क्रमांक -ज्ञानेश्वरी संतोष गोफणे ९७.००%,गौरी महादेव हांडे -९७: ००%,द्वितीय साक्षी सिद्वेश्वर गुडे -९५.२०%,तृतीय मनस्वी नरेश दिक्षित ९५%,सुरज हनुमंत काळे ९४.४०%,अंजली सुरेश घाडगे -९४.२०%,गौरी काकासाहेब भोरे ९४.२०%, अभिजीत आबासाहेब लांडगे -९४.२०%पायल महादेव शिंदे -९३.६०%,रितेश बालाजी ढगे -९३.६०%,ऋषिकेश विलास पाटील ९३.२०%,अंजली अंबादास शिंदे -९३.२०%, प्रगती लक्ष्मण शिंदे -९२.४०%
जयराम पांडुरंग बेडकुते ९२.६०% रोहन विजयकुमार काशिद -९२.००%.हर्षद सतीश चौधरी -९१.६०%.जयदीप दशरथ क्षीरसागर ९१.२०%वैष्णवी विजयकुमार शिंदे -९१.००%,ज्ञानेश्वर हरिदास वरपे ९०.८०%
ऋषिकेश राहुल काळे -९०.२०%
महेश महाजन कोलते-९०.००% असे एकुण
७१ विध्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते,त्यापैकी ९०% च्या पुढे २१ विद्यार्थी, ८०% च्या पुढे ३८ विद्यार्थी ७० च्या पुढे १० विद्यार्थी.
सर्व गुणवंत विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील,उपाध्यक्ष तथा आमदार डॉ राहुल पाटील,सचिव डॉ. उदयसिंह पाटील,डॉ शिल्पा पाटील मॅडम,प्राचार्य संतोष भांडवलकर,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.